Rahuri : हभप गणपत सखाराम मुसमाडे यांचे निधन

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहुरी – देवळाली प्रवरा येथील हभप गणपत सखाराम मुसमाडे यांचे निधन झाले. मृत्यू समयी ते 76 वर्षाचे होते.

त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परीवार असून ते  ञिंबकराज पायी दिंडी सोहळ्याचे विनेकरी होत. त्यांच्या निधनाने सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here