Pune Corona: 24 तासात आढळले एकूण 111 कोरोनाग्रस्त रुग्ण!

राष्ट्र सह्याद्री । पुणे :

पुणे जिल्ह्यात मागिल 24 तासात एकूण 111 कोरोना वायसर ग्रस्त रुग्ण आढळले.

पुण्यात आता कोरोना वायरस ग्रस्त रुग्णाची संख्या झाली एकूण 2572

पुणे जिल्ह्यात मागील 24 तासात कोरोना ने 9 रुग्णाचा घेतला बळी. पुणे जिल्ह्यात आता पर्यंत एकूण 143 रुग्णाचा कोरोना वायरसने घेतला बळी

पुण्यात आज एकूण 65 कोरोना वायरस ग्रस्त रुग्ण बरे झाले, पुण्यात आता पर्यंत एकूण 827 कोरोना वायरस ग्रस्त रुग्ण आजार मुक्त झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here