National : व्हिप्स वॉलेट क्यू आर कोड फेसबुक लाईवच्या माध्यमातून लॉंच

डिजिटल इंडियाच्या दिशेने पुढचे पाऊल; व्हिप्स ग्रुप ऑफ कंपनीज व राष्ट्र सह्याद्रीचा संयुक्त उपक्रम

व्हिप्स ग्रुप ऑफ कंपनीजमार्फत लाँच करण्यत आलेल्या व्हिप्स वॉलेट पेमेंट सिस्टिमने डिजिटल इंडियाच्या दिशेने पुढचे पाऊल टाकले आहे. मीडिया पार्टनर राष्ट्र सह्याद्रीसह संयुक्त उपक्रम राबवत आज फेसबुक लाईवच्या माध्यमातून व्हिप्स वॉलेटने स्वतःचा क्यू आर कोड लाँच केला.

हा इव्हेंट फेसबुकवर राष्ट्र सह्याद्रीच्या हजारो वाचक व दर्शकांनी पाहत त्याला उत्तम प्रतिसाद दिला. तर स्वतःचे वॉलेट असणारा राष्ट्र सह्याद्री हा एकमेव माध्यमसमूह ठरला आहे. व्हिप्स वॉलेट डाऊनलोड केल्यास फक्त पेमेंट ट्रान्सफर, मोबाईल रिचार्ज, गॅस बुकिंग या फॅसिलिटी नव्हे तर उत्पन्नाच्या एका स्रोतासह जगभरातील व स्थानिक बातम्यांसह स्वतःला अपडेट ठेवता येते.

कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटात एकीकडे लोकांचे जॉब जात असताना व्हिप्स वॉलेटने उत्पन्नाची एक नवीन संधी आपल्यासमोर मांडली आहे. या संधीचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. आजच्या परिस्थितीत गुगल पे, फोन पे, पे टीएम, असे अनेक वॉलेट आहेत. मात्र, या अॅपच्या माध्यमातून उत्पन्न तर होत नाही तसेच स्वतःचे कॅशबॅक मिळणेही बंद झाले आहे. अनेकांना केवळ बेटर लक नेक्स्ट टाईम असेच येते.

व्हिप्स मात्र प्रत्येक ट्रॅंक्झॅक्शनवर हमखास कॅशबॅक देते. तर एका फ्रेंडला रेफर केल्यानंतर 15 लेवलपर्यंत आपल्याला कॅशबॅक भेटत राहते. अशा एक ना अनेक ऑफर्स भविष्यातही व्हिप्सतर्फे देण्यात येणार आहे. आजच्या कार्यक्रमानंतर व्हिप्सने स्वतःचा क्यूआर कोड लाँच केला. त्यामुळे आता तुमच्या जवळच्या शॉप्समध्ये तुम्ही व्हिफ्स वॉलेटचा क्यूआर कोड स्कॅन करून काहीही शॉपिंग करू शकता. आणि खात्रीशीर कॅशबॅक मिळवू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here