Discharge policy for Corona patients : कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यासाठीची नवीन नियमावली जाहीर

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोरोनाचा मुकाबला करून जे रुग्ण बरे होत आहे, अशा रुग्णांना डिस्चार्ज देण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यानुसार राज्यातही कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

यामध्ये अतिसौम्य लक्षणे किंवा लक्षणे नसलेले रुग्ण, सौम्य लक्षणे असलेले रुग्ण, मध्यम लक्षणे असलेले रुग्ण, गंभीर रुग्णांसाठीचे नियम असे विभाग करण्यात आले आहे.

वाचा काय आहे नवीन नियम –


4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here