Registration For KBC : स्वप्नांना ब्रेक नसतो! केबीसी रजिस्ट्रेशनसाठी लाईन सुरू; वाचा कसे करावे रजिस्टर

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

प्रत्येक गोष्टींना ब्रेक असतो, पण स्वप्नांना ब्रेक लागू शकत नाही. केबीसी रजिस्ट्रेशनसाठी लाईन सुरू 9 मे पासून सुरू झाल्या आहेत, असा व्हिडिओ अमिताभ बच्चन यांनी ट्विट केला आहे. गेल्या काही दिवसांपासून याचे प्रमोशन सुरू आहे. 

तुफान लोकप्रिय रिअॅलिटी शो कौन बनेगा करोडपती यामध्ये प्रत्येकाला सहभागी व्हायची इच्छा असते. या शोच्या 12 व्या सिझनसाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झाली आहे.

सोनी वाहिनीवर रात्री 9 वाजता दररोज प्रश्न विचारले जातील. या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहे. ही उत्तरे सोनी लिव अॅप डाऊनलोड करून सुद्धा देऊ शकतो.

वाचा रजिस्ट्रेशन प्रोसेस –

अमिताभ बच्चन दररोज रात्री 9 वाजता प्रश्न सोनी टीवी पर लाईव विचारतील. या प्रश्नांची केबीसी एसएमएस किंवा सोनी लिव अॅप वरून द्यायची आहे.

शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्सला केबीसी कडून टेलिफोनिक राऊंड इंटरव्यूव द्यायचा आहे.

यामध्ये निवड झालेल्यांना एक व्हिडिओद्वारे ऑनलाईन जनरल नॉलेजची टेस्ट द्यावी लागणार आहे.

त्यानंतर व्हिडिओ कॉलवरून कॅन्डिडेटचा वैयक्तिक इंटरव्यूव घेण्यात येईन, त्यानंतर कॅन्डिडेट फायनल होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here