Newasa : प्रवरा संगम येथे सॅनिटायझर वाहतूक करणारा टेम्पो आगीत जळून खाक (पाहा व्हिडिओ)


प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नेवासा – सोनई प्रवरा संगम येथे नगर औरंगाबाद हमरस्त्यावर सॅनिटायझर घेऊन जाणारा टेम्पोने अचानक पेट घेतला. त्या गाडीमध्ये ज्वलनशील असे सॅनिटायझर असल्यामुळे थोड्याच वेळात आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे संपूर्ण टेम्पो आगीत जळून खाक झाला. अद्याप तरी कोणत्याही जीवितहानीची माहिती समोर आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here