Karanji Ghat : मुंबईहून 24,000 लिटर डिझेल वाहतूक करणारा टँकर उलटला

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

करंजी घाट – मुंबईहून चोवीस हजार लिटर डिझेल भरून परभणी व वसमत येथे जाणार टॅंकर MH- 46 BB5326 करंजी घाटात अवघड वळणावर उलटला.

टॅंकर चालक बाळासाहेब गर्जे ( रा. पाटसरा ता. आष्टी ) किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी सकाळी ११.१५ वाजता झाला. डिझेल संपूर्ण रस्त्यावर सांडल्याने अनेक जणा बाटली, बादली, ड्रम मध्ये हे डिझेल भरून घेत होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here