Kada : आमदार सुरेश धस यांची पाटण सांगवीला भेट

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
कडा- तालुक्यातील सांगवी पाटण गावामध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी त्वरित त्या गावाला भेट देऊन सुरक्षेबाबत पोलीस अधिकारी, कर्मचा-यांशी चर्चा केली. तसेच परिस्थितीची माहिती घेऊन ग्रामस्थांना सुरक्षतेबाबत सुचना करुन घाबरुन न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here