Big Breaking News : 25 मे पासून देशांतर्गत विमान वाहतूक सुरू; हवाई वाहतूकमंत्री हरदीप पुरी यांची माहिती

1

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

देशात 31 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. 25 मे पासून देशांतर्गत विमान वाहतूक सुरू करण्यात येणार असून त्यासाठी विमानतळे सज्ज ठेवावे, असे आदेश देखी हवाई वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांनी दिले आहेत. 

हरदीप पुरी यांनी ट्विवटर वरून ट्विट करून ही माहिती दिली. विमानतळांना याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी 15 मे रोजी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) प्रवाशांसाठी काही गाईडलाईन जारी केल्या होत्या. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने सहा सूचना केल्या होत्या. ज्यामध्ये ‘आरोग्य सेतू’ अॅप डाऊनलोड करणे, वेब-चेकइन करणे आणि बोर्डिंग पास प्रिंट आउट आणणे बंधनकारक आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here