Breaking news : Sangamner : दुपारपर्यंत कोरोनाचे 5 रुग्ण आढळल्याने धाकधूक वाढली

3

आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या 37, तर 5 जणांचा मृत्यू 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

संगमनेरकरांना पुन्हा धक्का आज सकाळी दिवस उजडताच दोन जण कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला. आता त्यापाठोपाठ दुपारी पुन्हा तीन जण कोरोना बाधित असल्याचा अहवाल येऊन धडकल्याने संगमनेरकरांची धाकधूक वाढली आहे.

तर आजच्या दिवसात आता पर्यंत पाच जण कोरोना रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे प्रशासन देखील गोंधळले आहे. संगमनेर शहरातील बराच मोठा परिसर सील करण्यात आला आहे. संगमनेरमध्ये आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या 37 झाली आहे. त्यातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here