Breaking News : उद्या मध्यरात्रीपासून पेट्रोल, डिझेल दोन रुपयांनी महागणार

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या प्रभावाने आधीच प्रत्येकाच्या कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली असताना पेट्रोल डिझेल दरवाढमुळे आणखी फटका बसणार आहे. 

उद्या मध्यरात्रीपासून पेट्रोल, डिझेल दोन रुपयांनी महागणार. पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या मूल्यवर्धित करावरील अधिभारात राज्य सरकारकडून वाढ केल्याने ही दरवाढ होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here