Human Intrest: ☺️आजी गेली…पण चिमुरडीने कोरोनवर मात केली..!

मुलीचा एकटेपणा घालविण्यासाठी वडिल स्वतःच होते कोरोन्टाईन

सहा वर्षीय चिमुरडीची कोरोना आजारातून बरी होत परतली घरी

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

नगर: आजीसह मुंबईहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे आलेली सहा वर्षीय चिमुरडी कोरोनाचा लढा यशस्वीपणे लढून आणि त्याच्यावर मात करुन सुखरुप घरी परतली आहे. कोरोनाने आजीचा बळी घेतला पण नातीने कोरोनवर मात केली. आज येथील बूथ हॉस्पिटलमधून या मुलीला डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्सेसइतर स्टाफही गहिवरला.

कोरोना वॉर्डमधून बाहेर येताच त्यांनी या मुलीला पुष्पगुच्छ देत तिचे स्वागत केले आणि पुढील चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा देत तिला निरोप दिला. खऱ्या अर्थाने 'कोरोना'ला पराभूत करता येते, हे या चिमुकलीने दाखवून दिले. वेळीच उपचार घेतले तर हा आजार बरा होऊ शकतो, हा संदेशही यातून सर्वांपर्यंत पोहोचला. काही दिवसांपूर्वी ही सहा वर्षीय मुलगी आजीसोबत कर्जत तालुक्यातील राशीन येथे आली होती. आजीला त्रास होऊ लागल्याने तपासले असता ती कोरोना बाधित असल्याचे आढळून आले होते. दरम्यान, यातच तिचा मृत्यू झाला. मात्र, त्या आजीबाईंच्या निकट सहवासितांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात या आजीबाईंच्या नातीलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिला बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मुलीला एकटे वाटायला नको, यासाठी तिच्या वडिलांनीही क्वारंटाईन होत या हॉस्पिटलमध्ये भरती झाले. त्यामुळे मुलीचा एकटेपणा गेला. डॉक्टरांच्या उपचारांनाही तिने अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि आज ती बरे होऊन या हॉस्पिटलमधून बाहेर पडली. त्यामुळेच, अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कोरोनाची बाधा झालेला रुग्ण बरा होऊ शकतो, हे दिसून आले आहे. त्यासाठी गरज आहे, ती वेळीच आजाराची लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार घेण्याची. योग्य वेळी उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, नव्हे, आपण या आजाराला पराभूत करु शकतो, हेच या चिमुरडीने दाखवून दिले आहे. जिल्हा प्रशासन आणि सर्व आरोग्य यंत्रणा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे, संपर्क टाळण्याचे, सार्वजनिक ठिकाणी आरोग्यविषयक नियम पाळण्याचे आवाहन करीत आहे. गाव आणि शहरातील दैनंदिन कामकाज सुरळीत होत असताना नागरिकांनी याबाबत अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. आजाराची लक्षणे असतील तर आपल्याकडून तो संक्रमित होणार नाही याची काळजी अशा व्यक्तींनी घेऊन तात्काळ उपचार घेणे आवश्यक आहे, तर इतरांनी या आजारामुळे आपण संक्रमित होणार नाही, यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडाला मास्क, समोरच्या व्यक्तीशी बोलताना पुरेशे अंतर ठेवून बोलणे, सॅनिटायझर चा वापर करणे, वारंवार हात धुणे या गोष्टी अवश्य करणे गरजेचे आहे. कारण, कोरोनाला पराभूत करु शकतो, हा विश्वास या सहा वर्षीय चिमुरडीने दिला आहे. परंतू, हा आजारच होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी आहे.

2473 COMMENTS

 1. Youtube Mp3 sayfamız aracılığı ile mp3 dönüştürücü aramcızı kullanın youtube mp3 indirin. Youtube mp3 dönüştürücü aracımız sizler için hızlıca youtube videolarını mp3 formatına çevirerek indirme bağlantısı sunar. Youtube mp3 çevirici hizmetimiz ücretsizdir. Youtube mp3 aracımız istediğiniz video’yu mp3 formatına çevirerek sizlere sunmaktadır. Youtube mp3 dönüştürücü sayfası olarak sunucularımızda herhangi bir dosya saklamamaktayız. Youtube mp3 dönüştürücü sayfamıza hoş geldiniz, sende hızlıca Youtube mp3 indir.

 2. Do you mind if I quote a few of your posts as long as I provide credit and sources back to your webpage?
  My blog is in the very same area of interest as yours and my visitors would
  definitely benefit from some of the information you provide
  here. Please let me know if this ok with you. Thanks a lot!

 3. I think what you posted made a great deal of sense. However, think on this, what if
  you were to create a awesome post title? I am not saying your information isn’t good., however what if you added a
  post title that makes people desire more? I mean Human Intrest:
  ☺️आजी गेली…पण
  चिमुरडीने कोरोनवर मात केली..!
  – Rashtra Sahyadri is kinda plain. You should peek at Yahoo’s front page
  and note how they create article headlines to
  grab viewers to open the links. You might add a related video or a picture or two
  to grab readers excited about what you’ve written. Just my opinion, it would
  make your posts a little bit more interesting.

 4. Does your website have a contact page? I’m having problems locating
  it but, I’d like to send you an e-mail. I’ve got some
  ideas for your blog you might be interested in hearing.
  Either way, great website and I look forward to seeing it
  improve over time.

 5. Does your site have a contact page? I’m having problems locating it but, I’d like to shoot you an e-mail.

  I’ve got some recommendations for your blog you might be interested
  in hearing. Either way, great website and I look forward to seeing it expand over time.

 6. Do you mind if I quote a couple of your articles as long as I provide
  credit and sources back to your weblog? My website
  is in the very same niche as yours and my users would definitely benefit from some of the information you
  present here. Please let me know if this alright with
  you. Thanks!

 7. Hi, i read your blog occasionally and i own a similar one and i was just wondering if you get a lot of
  spam remarks? If so how do you reduce it, any plugin or anything
  you can recommend? I get so much lately it’s driving me mad so
  any support is very much appreciated.

 8. Unquestionably believe that which you stated. Your favorite justification appeared to be on the internet the simplest
  thing to be aware of. I say to you, I certainly get annoyed
  while people consider worries that they plainly don’t know about.
  You managed to hit the nail upon the top and defined out the whole thing without having side effect ,
  people could take a signal. Will likely be back
  to get more. Thanks

 9. Have you ever considered publishing an ebook or guest authoring on other blogs?
  I have a blog based on the same ideas you discuss and
  would love to have you share some stories/information. I know my
  visitors would value your work. If you’re even remotely interested, feel free
  to shoot me an e mail.

 10. Hello there, I do believe your web site could possibly be having internet browser compatibility issues. When I look at your site in Safari, it looks fine however, when opening in Internet Explorer, it has some overlapping issues. I merely wanted to provide you with a quick heads up! Aside from that, excellent site!
  http://104.197.133.212/wiki/%D7%A6%D7%90%D7%98_%D7%95%D7%99%D7%93%D7%99%D7%90%D7%95_%D7%A1%D7%A7%D7%A1._%D7%A0%D7%A2%D7%A8%D7%95%D7%AA_%D7%9C%D7%99%D7%95%D7%95%D7%99_%D7%A7%D7%95%D7%A7%D7%A1%D7%A0%D7%9C%D7%99%D7%95%D7%AA

 11. รวมเกม “สล็อต” ยอดนิยม สุดสนุก เกมส์ดี ภาพงาม แจกจริง ที่นี่เลย SLOT เนื่องจากว่าพวกเราได้คัดสรรเกมสล็อตที่มีคุณภาพ
  รวมทั้งดีเยี่ยมที่สุดมาให้บริการทุกคน เราพร้อมสร้างประสบการณ์ที่ดีสำหรับในการเล่นเกมสล็อตออนไลน์กับพวกเรา เพื่อให้ทุกคนได้รับความบันเทิงอย่างครบครัน
  อีกทั้งความสนุก เพลินใจ ไปกับเกมสล็อตที่สร้างความระทึกใจให้ทุกคนด้วย โบนัสและฟรีเกมในทุกระยะเวลา