Beed : गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त 2000 जणांना आर्सेनिक अल्बमऔषधाचे वाटप

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त बीड शहरातील २००० जणांना डॉ. लक्ष्मण जाधव यांच्याकडून ‘आर्सेनिक अल्बम – 30’ या औषधाचे 3 जून रोजी वाटप करण्यात आले. 

यामध्ये पोलीस प्रशासन, पत्रकार बांधव, आरोग्य विभाग, सफाई कर्मचारी, गरजवंत व भाजप पदाधिकारी सर्व मिळून अशा सर्व ठिकाणी त्यांच्या कार्यालयांत, या औषधाचे वाटप करण्यात आले आहे. याचा गरजवंतांनी लाभ व्हावा, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here