Corona: डॉक्टर दाम्पत्याच्या मूलाला कोरोणाचा संसर्ग

अनिल पाटील । राष्ट्र सह्याद्री

कोल्हापूरः

कोल्हापूर शहरातील रंकाळा टाॅवर येथील 32 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हा परिसर सध्या सिल करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली.शहरातला हा 22 वा कोरोनाचा रुग्ण आहे.

दुधाळी परिसरात असलेल्या एका डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आज मिळाली. त्यापाठोपाठ संबंधित खाजगी दवाखाना व रंकाळा परिसर वैद्यकीय यंत्रणेने सील केला. शहरात आढळलेला हा 22 वा कोरोना रुग्ण आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. दुधाळी रंकाळा परिसरात एका खाजगी दवाखान्यात डॉक्टर दांपत्य काम करते. त्यांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या दवाखान्यात उपचार घेणारे रुग्ण तसेच या डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती यांचा शोध घेऊन त्यांना व्काॅरंटाईन करण्याची प्रक्रिया आरोग्य यंत्रणेने दुपारी सुरू केली.

3 COMMENTS

  1. My spouse and I absolutely love your blog and find the majority of your post’s to be just what I’m looking for. Would you offer guest writers to write content for you? I wouldn’t mind publishing a post or elaborating on a number of the subjects you write in relation to here. Again, awesome web site!

  2. Great – I should definitely pronounce, impressed with your site. I had no trouble navigating through all tabs and related information ended up being truly easy to do to access. I recently found what I hoped for before you know it at all. Quite unusual. Is likely to appreciate it for those who add forums or something, site theme . a tones way for your customer to communicate. Excellent task..

  3. I have not checked in here for some time as I thought it was getting boring, but the last few posts are great quality so I guess I¦ll add you back to my everyday bloglist. You deserve it my friend 🙂

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here