नवे पाच रुग्ण; कोरोनामुक्तांची संख्या जास्त

कोरोनामीटर
अ‍ॅक्टिव रुग्ण – 80
एकूण रुग्णसंख्या – 212
महानगरपालिका क्षेत्र – 47
नगर जिल्हा – 108
इतर राज्य – दोन
इतर देश – 8
इतर जिल्हा – 47
एकूण स्त्राव तपासणी -2994
निगेटिव्ह – 2684
रिजेक्टेड – 26
निष्कर्ष न निघालेले – 18
अहवाल प्रतिक्षेत – 56

विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
नगर : नगर जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या पाच झाली असली, तरी बारा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. एकूण बाधितांपैकी निम्म्याहून अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
सुरुवातीला एक रुग्ण आढळल्यानंतर जवळजवळ दीड महिना कोपरगाव तालुक्यात एकही रुग्ण आढळला नव्हता; परंतु गेल्या तीन दिवसांत दोन रुग्ण आढळल्याने तसेच महिला डॉक्टरांच्या संपर्कात किती लोक आले, याची माहिती अजून उपलब्ध न झाल्याने कोपरगाव तालुक्यात भीतीचे वातावरण आहे. आता धोत्रे येथे 14 वर्षांच्या मुलाला कोरोना झाला आहे. जिल्ह्यात रविवारी पाच नवीन रुग्ण आढळले. त्यात कोपरगाव तालुक्यातील एक, राहाता तालुक्यातील तीन तर नगर शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. 29 जणांचे अहवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here