प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि १३
कर्जत : चखालेवाडी (ता.कर्जत) येथे चारित्र्याच्या संशयावरून विहिरीच्या पाण्यात बुडवून पत्नीला जीवे मारले. ही घटना शुक्रवारी (दि.12) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

आरती सुरेश खटके (वय ३५ वर्षे), असे मयत पत्नीचे नाव असून पती सुरेश सिद्धू खटके यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलभीम शंकर मिंड (रा. जलालपूर), यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.
घटनेचा अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने हे करीत आहेत. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी भेट दिली आहे.
liquid tadalafil – tadalafil generic online tadalafil online canadian pharmacy