मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे आणि सामनाच्या संपादक रश्मी उद्धव ठाकरे यांचे वडिल माधव गोविंद पाटणकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.

ते ७८ वर्षांचे होते. मुंबईत अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होता. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
रश्मी ठाकरे यांचे वडिल माधव पाटणकर यांची प्रकृती काही दिवसांपासून अस्वस्थ होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
आज उपचारादरम्यान क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
purchasing tadalafil online – tadalafil sun pharma tadalafil dosage
order generic propecia – finasteride amazon propecia for men
propecia 5mg online – propecia prix finasteride moa
tadalafil online – buy tadalafil online overnight shipping tadalafil online canadian pharmacy