National : भारत-चीन तणावासंदर्भात आज पंतप्रधान मोदी यांची सर्वपक्षीय बैठक

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

भारत-चीन तणावासंदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व पक्षीय बैठक घेणार आहे. ही बैठक सायंकाळी पाच वाजता व्हर्च्यूअल पद्धतीने होणार आहे. 

भारताचे सध्या चीन सोबतचे संबंध तणावपूर्ण झाले आहे. चीनने घुसखोरी करीत भारताचे 20 जवान शहीद झाले. या हिंसक झटापटींनंतर एलएसी बॉर्डरवर मोठा तणाव आहे. या बैठकीत भारत चीन संबंधावर चर्चा होणार असून सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष या बैठकीत समाविष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here