Beed Corona Updates : जिल्ह्यात आणखी 5 नवीन रुग्ण

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जिल्हा सामान्य रुग्णालयाने 31 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे अहवाल आले असून बीड जिल्ह्यात आज रविवारी (दि.21) आणखी 5 नवीन रुग्ण सापडले आहेत. वाचा अपडेट्स खालील प्रमाणे –

कोविड 19-बीड अपडेट – 21/जून/२०२०
आज पाठविलेले स्वॅब – 31
निगेटिव्ह अहवाल – 23
पॉजिटिव्ह अहवाल – 05
प्रलंबित अहवाल- 03
माळी गल्ली, पाटोदा 04 – ११ व ३० वर्षे स्त्री, ०७ व ३३ वर्षे पुरूष
शहेनशहा नगर, बीड 01 – २५ वर्षे पुरूष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here