Beed Corona Updates : जिल्ह्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बीड जिल्ह्यातून 37 जणांचे स्वॅब पाठविण्यात आले होते. आज आणखी 5 व्यक्तिंचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून 32 जण निगेटिव्ह आले आहेत. 

3 – रा.सुर्डी ता. आष्टी – 59 व 31 वर्षे महिला, 32 वर्षे पुरूष (मुंबईहून आलेले), 1 – रा.अजिजपुरा, बीड – ३३ वर्षे पुरूष (औरंगाबादहून आलेला), 1 – दत्तनगर  समोरील गल्ली, बीड – 44 वर्षे पुरूष (पॉझिटिव्हशी संपर्क) येथील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here