मोठी बातमी : दे धक्का! टिकटॉक, हॅलोसह 59 चायनिज अॅपवर बंदी; केंद्र सरकारचा निर्णय

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

बुलेट नाही वॉलेटने उत्तर द्या, बॉयकॉट चायनीज अॅप या जनतेने सुरु केलेल्या मोहिमेला सरकारनेही पाठबळ दिले आहे. एएनआय ने दिलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकारने टिकटॉक, हॅलो, युसी ब्राऊजर, शेअर इट, ब्युटी प्लस, या अॅप्ससह 59 चायनिज अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयाचे अनेकजण स्वागत करताना दिसत आहे. या बातमीनंतर अनेकांनी आपल्या व्हॉट्स अपवर या बंदीचे स्टेटस टाकले आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here