Beed Corona : जिल्ह्यात 54 पैकी 48 निगेटिव्ह 3 पॉझिटिव्ह

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

बीड जिल्ह्यात एकूण 54 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 48 निगेटिव्ह आले तर 3 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह रुग्ण बीड शहरातील अजीजपुरा, जुना बाजार, कारंजा रोड, या भागातील असून अजीजपरा येथे 29 वर्षीय महिला, जुना बाजारात 48 वर्षीय पुरुष व कारंजा रोड येथे 66 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.
तर एक अहवाल इंकाँकलुसिव्ह अहवाल व दोन अहवाल रिजेक्ट करण्यात आले आहेत.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here