Shrirampur : आठवाडीतील साठवण तलाव भरला

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीरामपूर – गेल्या तीन दिवसात पडलेल्या पावसामुळे आठवाडीत साठवण तलावात पाणी आले आहे. परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने आठवाडीतील साठवण तलाव भरला आहे.
कोरडा पडलेला तलाव तुडूंब भरून वाहता झाला. त्यामुळे प्रवरा नदीत पाण्याची आवक चांगली वाढली आहे. विशेष म्हणजे या तलावात मागील वर्षीही पावसाच्या पाण्याने तुडूंब भरला होता. या तलावात पाणी आल्याने परिसरातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here