Kopargaon : पिता पुत्राची आत्महत्या

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शहराच्या नजीकच्या संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या लगत असलेल्या शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत रात्री १२.३० वाजेच्या सुमारास मुलगा राहुल संजय फडे (वय-२७) याने अज्ञात कारणाने आपल्या घरात आत्महत्या केली. या दुःखात बुडालेल्या त्यांचा पिता संजय रंगनाथ फडे (वय-५०) यांनीही आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना उघड झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत संजय फडे यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे.मात्र सध्या कोरोना साथीने या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झालेला आहे.हा व्यवसाय बंद असल्याने त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला असावा.त्यातच त्यांचा मुलगा राहुल हा संजीवनी इंजिनिअरिंग या महाविद्यालयात लॅब असिस्टंट या पदावर कार्यरत होता.मात्र तो कोणत्या बाबीने तणावात होता हे समजू शकले नाही.

मुलाच्या आत्महत्येची घटना घडल्यावर त्यास नजीकच्या नागरिकांनी त्यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयांत उपचारार्थ दाखल केले असताना वैद्यकीय अधिकांऱ्यानी त्यास मृत घोषित केले शव विच्छेदनासाठी नातेवाईक तेथे थांबले असता मागे अन्य घरातील सदस्य खाली बसलेले असताना मयत तरुणांच्या पित्याने वरच्या मजल्यावर कोणी नाही हि संधी साधत मयताच्या पित्याने तणावात येऊन घरी कोणी नाही या संधीचा फायदा घेत आपणही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही घटनांची अकस्मात मृत्यू रजीष्टर क्रं.अनुक्रमे २५/२०२०, २६/२०२०,सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. व्ही.गवसने हे करीत आहेत.

9 COMMENTS

 1. I’m truly enjoying the design and layout of your site. It’s a very easy on the eyes which makes it much more pleasant for me to come here and visit more often. Did you hire out a designer to create your theme? Great work!

 2. Please let me know if you’re looking for a article writer for your blog.
  You have some really great posts and I think I would be
  a good asset. If you ever want to take some of the load off, I’d love to write some material for your blog in exchange for
  a link back to mine. Please shoot me an e-mail if interested.
  Kudos!

 3. First of all I want to say awesome blog! I had a quick question which I’d like to ask if you do not
  mind. I was interested to know how you center yourself and clear your head
  before writing. I have had a hard time clearing my mind in getting my thoughts out there.
  I truly do take pleasure in writing however it just seems like the first 10 to 15 minutes are usually
  wasted simply just trying to figure out how
  to begin. Any suggestions or hints? Appreciate it!

 4. Wonderful blog! Do you have any recommendations for aspiring
  writers? I’m planning to start my own site soon but
  I’m a little lost on everything. Would you suggest starting with
  a free platform like WordPress or go for a paid option? There are so many options out there that I’m totally confused ..
  Any ideas? Thanks!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here