Ahmednagar Corona Updates : जिल्ह्यात 12 रुग्णांची भर

3

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनाचे आणखी 12 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये नगर तालुक्यात नवनागापूर येथे ०३, नगर शहरात पदमानगर ०२, नाईकवाडपुरा (संगमनेर) ०१, श्रीरामपूर ०१, गवळी वाडा (भिंगार ) ०२, खेरडा (पाथर्डी) ०२, राहाता ०१, यांचा समावेश आहे. तर आज ६० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोनाचे लेटेस्ट अपडेट्स मिळविण्यासाठी वाचत राहा ऑनलाईन राष्ट्र सह्याद्री

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here