Orders : खाजगी संस्थांकडे स्वॅब तपासणीसाठी पाठविल्यास जिल्हा प्रशासनाला कळविणे बंधनकारक, अन्यथा कारवाई

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

खाजगी रुग्णालयात आलेल्या संशयित रुग्णांचे स्वॅब नमुने डॉक्टरांनी तपासणीसाठी खाजगी संस्थाकडे पाविल्यास जिल्हा प्रशासनाला कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी, व आरटीपीसीआर या अॅपवर टाकणे बंधनकारक आहे. अन्यथा कारवाई करण्यात येईन, असे आदेश खाजगी डॉक्टर्स व खाजगी अहवाल तपासणीसाठी देण्यात आले आहे.  वाचा नियमावली –


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here