प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
आज येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.
यामध्ये नगर ग्रामीण ०६, नगर मनपा ०३, श्रीरामपूर तालुका ०२, नेवासा तालुका ०२, अकोले तालुका ०१, संगमनेर ०१, श्रीगोंदा तालुका ०१, राहुरी तालुका ०१, जामखेड तालुका ०२, भिंगार ०१ आणि कर्जत तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
canadian online pharmacy tadalafil – buy tadalafil online reddit tadalafil generic online