Jalna : शहरात पाचव्या दिवशीसुद्धा कडकडीत बंद; वाहनधारकांची कसून तपासणी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जालना शहरातील कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकोपाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी व नगरपालिका यांनी जाहीर केलेल्या दि.५ पासून बंदला आज पाचव्या दिवशीही चांगला प्रतिसाद दिसून आला.

जालना पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार जागोजागी लावण्यात आलेल्या बंदोबस्तात बंदच्या काळात विनाकारण शहरात फिरणारा विरुद्ध सक्तीने कार्यवाही करण्यात आली. शहर वाहतूक शाखा व कदीम जालना यांनी मस्तगड येथे वाहन तपासणी मोहिमेत येणा-या जाणा-या सर्व वाहनांची तपासणी करुन दोषींवर कार्यवाही केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here