Ahmednagar CoronaUpdates : जिल्ह्यात आज ३९ रुग्णांची कोरोनावर मात

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

अहमदनगर – जिल्ह्यात आज 39 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. त्यामुळे आशादायक वातावरण निर्माण होत आहे. 

यामध्ये नगर मनपा १५, राहाता ०३, श्रीरामपूर ०३, पाथर्डी, कोपरगाव, अकोले प्रत्येकी ०२, पारनेर ०६, शेवगाव, नेवासा, संगमनेर, राहुरी, बीड, भिंगार प्रत्येकी ०१ रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेल्या रुग्णांची संख्या:५६८ इतकी असून उपचार सुरू : २५४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here