राजगृहावर हल्ला करणाऱ्यावर – टायगर ग्रुपच्या वतीने निषेध

डाॅ बाबासाहेब अंबेडकर राजगृह आंबेडकरी चळवळीचे उगमस्थान आहे, डॉ बाबासाहेब अंबेडकर यांच्या राजगृहावर अज्ञातांकडून झालेल्या तोडफोडीचा जाहिर निषेध करण्यात आला या प्रकरणातील  सर्व दोषिना अटक कठोर शासन व्हावे या  सबधी श्रीरामपुर तहसीलदार यांना निवेदन  देण्यात आले यावेळी, टायगर ग्रूप जयश्रीराम ग्रूप  श्रीरामपूर अविनाश गायकवाड़ बबन जाधव संदीप वाघमारे संदीप साठे विशाल सुरडकर सागर म्हस्के सुनिल करपे सागर जाधव आकाश शिदें विकी देशमुख अयाज मिर्ज़ा  अक्षय गोसावीआकाश पोटे  भैय्या देशमुख नासिर सय्यद आदी उपस्थित होते मुंबईत घडलेल्या या घटनेचा यावेळी निषेध करण्यात आला,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here