Shevgaon : ग्रामीण भागात शिक्षणाची ज्ञानगंगा आणणारे शिक्षणमहर्षी घाडगे पाटील

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

ढोरजळगांव – ग्रामीण भागातील व गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना सर्वसोयीयुक्त परीपूर्ण शिक्षण मिळावे. यासाठी ग्रामीण भागात शिक्षणांची ज्ञानगंगा आणून शिक्षणमहर्षि म्हणून ओळखले जाणारे आदरणीय साहेबरावजी घाडगेपाटील यांचा आज वाढदिवस त्यांना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या हर्दिक शुभकामना.

एक सर्वसामान्य कुंटुबातील व्यक्तिमत्व तेलकुडगांवचे वैभव म्हणून ओळखले जाणारे घरची परीस्थिती अत्यंत प्रतिकूल असताना माध्यमिक शिक्षण त्याकाळी तेलकुडगांव ते ढोरजळगांव येथे दैनंदिन १६ किमी प्रवास करून खडतर परिस्थितीत पूर्ण करून नंतर देशसेवा करून पुढील शिक्षण पूर्ण करत आसताना प्रशासकीय सेवेत आसताना आपला गांवचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना मनाशी बाळगून व आपण एका शेतकरी कुटुंबातील असताना शिक्षणात ज्या आडचणी आल्या त्यावर भविष्यात विचार विनिमय करून भावी पिढीला अत्यल्प खर्चात कसे शिक्षण मिळू शकेल ही बाब लक्षात घेऊन शिक्षण क्षेत्रात त्रिमूर्तीचे छोटेसे रोपटे नेवासा फाटा येथील माळराणावर उभे करून या छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून जिल्ह्यातच नव्हे तर जिल्हा बाहेरही त्रिमूर्तीचा गवागवा पाहायला मिळतो.

स्वतंत्र मुला- मुलींचे वसतिगृह,स्वादिष्ट मेस,आर.ओ.चे शुद्ध पिण्याचे पाणी, प्राथमिक प्रथोमोपचार,सुसज्ज संगणक लॅब, प्रयोगशाळा,ग्रंथालय, वाचनालय,संगित,कला,क्रीडा,हाॅर्स रायडर, कराटे प्रशिक्षण, विविध खेळांचे प्रशिक्षण,ई लर्निंग क्लास,अप-डाउन बसेस सुविधा,एस.एस.सी. व एच.एस.सी. बोर्ड परीक्षा सेंटर, रात्र अभ्यासिका, नामांकित पब्लिक स्कूल मध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत विद्यार्थी प्रवेश व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना २५% प्रवेश, सुरक्षित व निसर्ग रम्य स्वच्छ शैक्षणिक परिसर इ.सुविधानयुक्त सैनिकी पद्धतींचे ग्रामीण शैक्षणिक,क्रीडा, सांस्कृतिक संकुल ढोरजळगांव-ने या.शेवगांव. जि. अहमदनगर माध्य, उच्च माध्य,पब्लीक स्कूल बी एड डीएड  कॉलेज  फॉर्मसी आदी शिक्षण क्षेत्रात उत्तूंग भरारी घेतली आहे. असे शिक्षण महर्षि साहेबराव घाडगेपाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी हर्दिक शुभेच्छा. भविष्याही त्रिमूर्ती भावी वाटचालीस हर्दिक हर्दिक शुभेच्छा.

शब्दांंकन पञकार दिपक खोसे ढोरजळगांव

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here