शहरात पुन्हा टाळेबंदी?

विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

नगर : नगर शहरात करोनाचा प्रादुर्भाव शहरात 15 करोना बाधित आढळून आले. वाढल्याने मनपा प्रशासन व आरोग्य यंत्रणा अधिक गेल्या आठवडाभरात मोठ्या प्रमाणात करोनाचे सतर्क झाली आहे. दरम्यान, शहराची पुन्हा रूग्ण आढळले आहेत. शनिवारी व रविवारी दोन लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून दिवसात सुमारे 70 नवीन रूग्ण सापडले आहेत. त्यादृष्टीने मनपा प्रशासनाकडून चाचपणी करण्यात त्यामुळे मनपा प्रशासनाकडून लॉकडाऊनबाबत येत आहे. तसे संकेत मनपा प्रशासनाकडून देण्यात चाचपणी करण्यात येत आहे. त्यादृष्टीने आले आहेत.
प्रशासनामध्ये चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, नगर शहरात करोना बाधितांची संख्या भिस्तबाग परिसर आज प्रशासनाने कंटेन्मेंट झोन चारशेच्या उंबरठ्यावर आली आहे. मागील म्हणून घोषित केला आहे. तर, लक्ष्मी कारंजा व काही दिवसांपासून शहरात रोज करोना बाधित चितळेरोड परिसर 25 जुलैपर्यंत कन्टेन्मेंट म्हणून रुग्ण आढळून येत आहे. आज सकाळीही जाहीर करण्यात आला आहे. गत आठवड्यात नालेगाव तर आज आडतेबाजार कंटेन्मेंट खुला करण्यात आला. तोफखाना व सिध्दार्थनगर परिसरात करोना संसर्ग वाढत असल्याने या दोन्ही कंटेन्मेंट झोनची मुदत सात दिवसांसाठी वाढविण्यात आलेली आहे. मध्यवर्ती शहरासह व उपनगरातही करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा स्थितीत मनपा प्रशासनाकडून संपूर्ण शहरच लॉकडाऊन करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here