Shrirampur : बेलापूर येथे मुरुमाचा विनानंबर टेम्पो तलाठ्यांनी पकडला

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री  
श्रीरामपूर – नगर रोडवरून बेलापूरच्या दिशेने जात असताना विनानंबरचा अवैध वाहतूक करणारा मुरूमाने भरलेला टेम्पो आज सकाळीच तलाठयांनी पकडला. त्या टेम्पोमध्ये 2 ब्रास मुरूम विनापरवाना आढळून आला. तलाठी मोटे यांनी ड्रायव्हर यांच्याकडे चौकशी केली असता रस्त्याच्या कामासाठी चालला असल्याची सांगण्यात आले.
तलाठी मोटे यांनी कारवाई करत लगेच टेम्पो बेलापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला होता. हा टेम्पो बेलापूर पोलिस ठाण्यात लावण्यात आला होता. तलाठी मोटे यांनी वरिष्ठांना कारवाईची माहिती दिली. तहसीलदार प्रशांत पाटील आदेशानुसार टेम्पो चालकांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अद्यापही उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. तो टेम्पो उक्कलगाव येथिल एकाचा असल्याचे सांगण्यात आले.

6 COMMENTS

  1. I have been exploring for a little bit for any high-quality articles or blog posts on this sort of area . Exploring in Yahoo I at last stumbled upon this web site. Reading this info So i’m happy to convey that I’ve a very good uncanny feeling I discovered just what I needed. I most certainly will make sure to do not forget this website and give it a look on a constant basis.

  2. Youre so cool! I dont suppose Ive read something like this before. So good to search out any person with some original ideas on this subject. realy thanks for beginning this up. this web site is something that is needed on the web, someone with a little bit originality. useful job for bringing one thing new to the web!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here