#GoodNews : Corona :अहमदनगर जिल्ह्यात आज २२ रुग्णांची कोरोनावर मात 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

अहमदनगर जिल्ह्यात आज 22 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. 

अकोले ०१, नगर ग्रामीण ०२, नगर शहर ०१, पारनेर ०२, संगमनेर १५, श्रीरामपूर येथील ०१ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
*बरे झालेल्या रुग्णांची संख्या:७९५*
उपचार सुरू:४९४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here