Ahmednagar : Corona Latest Updates : जिल्ह्यात आणखी 18 पॉझिटिव्ह

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज रात्री ८ वाजता आणखी १८ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले.
 भिंगार ०२, नगर शहर ०५, श्रीरामपूर ०३, श्रीगोंदा ०३ (घोगरगाव ०२ सांगवी दुमाल ०१),, कर्जत ०१ ( नांदगाव), राहुरी ०१ (गुहा), अकोले ०३ अशा रुग्णाचा समावेश आहे.
*उपचार सुरू असलेले रुग्ण:६१६*
*बरे झालेले रुग्ण: ७९४*
*मृत्यू: ३३*
*एकूण रुग्ण संख्या:१४३९*
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here