Shrirampur : महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते ‘भक्तीगंध’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन 

1

प्रतिनिधी | श्रीरामपूर 

आषाढ कृष्ण एकादशी गुरुवारी (दि. १६) श्री क्षेत्र पुणतांबा येथील दौरा आटोपून श्रीरामपूरला जात असताना सराला बेटाचे मठाधिपती परमपूज्य गुरूवर्य महंत रामगिरीजी महाराजांनी गोंडेगावात भेट दिली. या भेटीत महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते कवी एकनाथ डांगे पाटील लिखित “भक्तीगंध” काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला. कोरोनाचा प्रादुर्भावचे नियमांचे लक्षात घेऊन प्रकाशन सोहळा पार पडला होता.
या धार्मिक, अध्यात्मिक “भक्तीगंध” काव्य संग्रहास सराला बेटाचे सद्गुरू महंत नारायणगिरी महाराज यांची महान कृपा आणि प्रसिद्ध रामायणचार्य विदर्भ रत्न, थोर समाजसेवा रूपी जय हरि किर्तनकार ह.भ.प.परमपूज्य रामराव ढोक महाराज यांनी अभिप्राय लिहून शूभआशीर्वाद दिला आहे. याच बरोबरच महाराष्ट्र रत्न, साहित्यिक प्रा.डाॅ. बाबुराव उपाध्ये यांची प्रास्तावना लाभली आहे. भक्तीगंधाचे सर्व हक्क अधिकार मंगल एकनाथ डांगे पाटील यांच्याकडे आहेत. तसेच आता परम’पूज्य’ महंत रामगिरी महाराज यांच्या विशेष प्रेरणेने “भक्तिगंध” काव्य संग्रह अध्यात्मिक पथावर पुढील वाटचाल करीत आहे.
राज माईन्ड पावर पब्लिकेशनचे डाॅ. राज तथा रामकृष्ण जगताप, प्रकाशक उज्वला रामकृष्ण जगताप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहेत. सुरज रामकृष्ण जगताप यांचे सुरेख व आकर्षक मुखपृष्ठ लाभलेले आहेत. यातील एक उल्लेखनीय एक वैशिष्ट्य आहे.
या कार्यक्रमास ह.भ.प.मधू महाराज, ह.भ.प.सोमनाथ महाराज, ह.भ.प.माऊली महाराज गुंजाळ, ह.भ.प.राहूल महाराज, ह.भ.प.बाळासाहेब रंजाळे महाराज, ह.भ.प.अमोल महाराज, ह.भ.प.गडाख महाराज, ह.भ.प.परमेश्वर महाराज, डाॅ. कोते गायकवाड सर, भानुदास बढे, पत्रकार दत्तात्रय पाटील थोरात,सुधाकर बडाख,डाॅ.किरण बडाख साहेब,संजय भवार,भागचंद गोरे,मंडलिक काका,सुभाष कोते,विष्णू पवार,सिताराम काळे,दत्तात्रेय डांगे आदि सह उपस्थित होते या शुभदिवशीच महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते कवी एकनाथ डांगे पाटील लिखित  “भक्तीगंध”काव्यसंग्रहाचा  प्रकाशन सोहळा पार पडला.
कोरोनाचा प्रादुर्भावचे नियमांचे लक्षात घेऊन प्रकाशन सोहळा पार पडला होता. या धार्मिक,अध्यात्मिक “भक्तीगंध “काव्य संग्रहास सराला बेटाचे सद्गुरू महंत नारायणगिरी महाराज यांची महान कृपा आणि प्रसिद्ध रामायणचार्य विदर्भ रत्न, थोर समाजसेवा रूपी जय हरि किर्तनकार ह.भ.प.परमपूज्य रामराव ढोक महाराज यांनी अभिप्राय लिहून शुभआशीर्वाद दिला आहे. याच बरोबरच महाराष्ट्र रत्न,साहित्यिक प्रा.डाॅ.बाबुराव उपाध्ये यांची प्रास्तावना लाभली आहे. भक्तीगंधाचे सर्व हक्क अधिकार मंगल एकनाथ डांगे पाटील यांच्याकडे आहेत.

तसेच आता परम’पूज्य’ महंत रामगिरी महाराज यांच्या विशेष प्रेरणेने “भक्तिगंध” काव्य संग्रह अध्यात्मिक पथावर पुढील वाटचाल करीत आहे. राज माईन्ड पावर पब्लिकेशनचे डाॅ.राज तथा रामकृष्ण जगताप, प्रकाशक उज्वला रामकृष्ण जगताप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहेत. सुरज रामकृष्ण जगताप यांचे सुरेख व आकर्षक मुखपृष्ठ लाभलेले आहेत. यातील एक उल्लेखनीय एक वैशिष्ट्य आहे.
या कार्यक्रमास ह.भ.प.मधू महाराज, ह.भ.प.सोमनाथ महाराज, ह.भ.प.माऊली महाराज गुंजाळ, ह.भ.प.राहुल महाराज, ह.भ.प.बाळासाहेब रंजाळे महाराज,ह.भ.प.अमोल महाराज, ह.भ.प.गडाख महाराज,ह.भ.प.परमेश्वर महाराज, डाॅ.कोते
गायकवाड सर, भानुदास बढे, पत्रकार दत्तात्रय पाटील थोरात, सुधाकर बडाख, डाॅ.किरण बडाख साहेब, संजय भवार, भागचंद गोरे, मंडलिक काका, सुभाष कोते, विष्णू पवार, सिताराम काळे, दत्तात्रेय डांगे आदि सह उपस्थित होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here