Shevgaon : आखेगाव ग्रामपंचायत येथे १४ व्या वित्त आयोगातून पेव्हिंग ब्लॉक कामाचे भूमिपूजन   

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री     

शेवगाव – आखेगाव ग्रामपंचायतीत १४ वा वित्त आयोगातून सुमारे ७ लक्ष किमतीचे पेव्हिंग ब्लॉक ग्रामपंचायतीस आले असून त्या कामाचे भूमिपूजन आज आखेगाव येथे करण्यात आले. पेव्हिंग ब्लॉक ग्रामपंचायत परिसर व ग्रामपंचायत परिसर ते पायघन वस्ती परिसर या ठिकाणी बसवण्यात येणार आहे. 
त्या कार्यक्रमाप्रसंगी आखेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच बाबासाहेब गोर्डे यांनी कार्यक्रमाचे भूमिपूजन केले. याप्रसंगी गावातील ग्रामस्थ भाऊराव पाटील पायघन, कल्याणराव काटे, देविदास गायकवाड,मनोहर मराठे, प्रकाश वैरागळ ग्रामपंचायत कर्मचारी अंबादास ससाने, निखिल पायघन भाऊराव काकडे ,शिवाजी रोकडे, अली सय्यद ,रहमान सय्यद व इतर गावकरी मंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here