Ahmednagar Corona Updates : जिल्ह्यात आज ५३ रुग्णांना डिस्चार्ज; तर ०४ नवीन रुग्ण

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
अहमदनगर – जिल्ह्यात आज ५३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १४३६ इतकी झाली आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळपासून आज सकाळी ११ वाजेपर्यंत रुग्ण संख्येत ०४ ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १२८७ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २७७५ इतकी झाली आहे.
आज बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये संगमनेर तालुक्यातील घुले वाडी ०१, जोर्वे ०१, शहरातील अभंग मळा ०१ आणि अशोक चौक येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
*उपचार सुरू असलेले रुग्ण: १२८७*
*बरे झालेले रुग्ण: १४३६*
*मृत्यू: ५०*
*एकूण रुग्ण संख्या:२७७५*
*STAY HOME STAY SAFE*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here