Shrirampur : कोल्हारमध्ये लसून घास उत्पादक शेतकर्‍यांचे तास’भर’ ‘ठिय्या’ आंदोलन 

3

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीरामपूर – ‘ठरल्या’ कराराप्रमाणेच २.९० पैसे हमीभाव मिळालेला असतानाच सध्याच्या स्थितीतला लसून घासला प्रति किलो २ भाव मिळत आहे. दरम्यान, प्रति किलो’ला’ १ रूपयाचा तोटा शेतकर्‍यांना हकनाक सहन करावा लागतो आहे. शेतकर्‍यांना विश्वासात न घेता कंपनीने भाव निश्चितच केला. शेतकर्‍यांनी ही सुद्धा कोणतीही पूर्वसूचना न देताच कोल्हार येथील शेतकरी लसून घास खरेदी केंद्रात तास’भर’ ठिय्या आंदोलन केले.
न्यायासाठी शेतकऱ्याला आंदोलन करण्याची वेळ आली आहे. राहूरीचे, श्रीरामपूर तालुक्यामधील, कोल्हार मधील घास उत्पादक शेतकर्‍यांनी तास भर माडूंन येत्या सोमवारपर्यंत निर्णय न झाल्यास मंगळवारी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. वरिष्ठांकडून काय निर्णय घेतात याकडे सर्वच शेतकर्‍यांचे लक्ष्य लागून आहेत.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here