Shrigonda : घुटेवाडी ग्रामपंचायतीत उपसरपंच पदी ज्ञानेश्वर मांडगे बिनविरोध

3

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – ग्रामपंचायत घुटेवाडी ता. श्रीगोंदा येथील सतीश मारुती गव्हाणे (उपसरपंच) यांनी दि.२३/०६/२०२० रोजी राजीनामे दिल्याने दि.२३/७/२०२० रोजी नवीन उपसरपंच निवड करण्यात आली. आमदार राहुल जगताप यांच्या गटाचे ज्ञानेश्वर सुखदेव मांगडे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड सरपंच जनाबाई अंबादास लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.
  
यावेळी सत्यवान मारुती गव्हाणे(उपसरपंच) योगेश मॅचिंद्र दारकुंडे(सदस्य) कोमल गोविंद घुटे (सदस्य) ज्ञानेश्वर सुखदेव मांगडे (सदस्य) सुजाता भाऊसाहेब अंभोरे (सदस्य) संगीता महादेव दारकुंडे (सदस्य) सुरेखा दिलीप घुटे (सदस्य)जयश्री कंद(ग्रामसेवक), तसेच दत्तात्रय विश्वनाथ दारकुंडे (मा.सरपंच) राजेंद्र सबाजी अधोरे(मा.सरपंच), संतोष अंबादास लोखंडे, किशोर गोविंद घुटे, कैलास गुलाब घुटे, विजय दत्तात्रय लोखंडे(मा.उपसरपंच), महादेव जगन्नाथ दारकुंडे, भाऊसाहेब विलास अंभोरे, पंकज दिलीप घुटे, ज्ञानेश्वर संपत घुटे, सचिन विलास दारकुंडे, गोकुळ बाळकृष्ण घुटे, नामदेव भाऊसाहेब गव्हाणे, अरुण भगवान तांदळे, भाऊसाहेब नामदेव घुटे, रावसाहेब कुंडलिक दारकुंडे, विजय सूर्यभान दारकुंडे, संदीप संपत घुटे, सुभाष कचरू घुटे. आदी उपस्थित होते.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here