Maratha Aarakshan : मराठा आरक्षणाची आजपासून तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू झाली आहे. आजपासून तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. आपआपली बाजू मांडण्यासाठी दोन्ही पक्षकारांना दीड-दीड दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. 

वैद्यकीय प्रवेशातील आरक्षण आणि मराठा आरक्षणाबाबतची मूळ याचिका हे दोन महत्त्वाचे मुद्दे या सुनावणीत चर्चिला जाईल.

11.25 AM पीएस पटवालिया -महाराष्ट्र सरकारने कोरोना काळात कोणतीही भरती केली नाही.

11.15 AM मुकुल रोहतगी (सरकारी वकील) – पाच न्यायधीशांच्या खंडपीठeने सुनावणी करावी

11. 10 AM : महाराष्ट्र सरकारचे अधिवक्ते पी एस पटवालीया युक्तीवाद करत आहेत.

11.08 AM : मराठा आरक्षणविरोधातील याचिकेवर सुनावणीला सुरुवात, तीन न्यायधीशांच्या खंडपीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी  

महाराष्ट्रात 74% आरक्षण

  • अनुसूचित जाती -13%
  • अनुसूचित जमाती – 7%
  • इतर मागासवर्गीय – 19%
  • विशेष मागासवर्गीय – 2%
  • विमुक्त जाती- 3%
  • NT – 2.5%
  • NT धनगर – 3.5%
  • VJNT – 2%
  • मराठा – 12%
  • आर्थिकदृष्ट्या मागास – 10%

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here