Ahmednagar : तब्बल ३४० रुग्णांना आज डिस्चार्ज, दुपारपर्यंत 97 नव्या रुग्णांची भर

2
आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकूण रुग्णांची संख्या:२२८५
वाचा सविस्तर अहवाल
अहमदनगर: जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९७ ने वाढ झाली.यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२०६ इतकी झाली आहे. दरम्यान, आज तब्बल ३४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता २२८५ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दुपरपर्यंत ९७ जण बाधित आढळून आले. यामध्ये, श्रीगोंदा (8)- काष्टी (6),, बनपिंप्री (1), श्रीगोंदा (1) अकोले (12)- गोडेवाडी (2), रेडी (1), मनिकोझर (9),
अहमदनगर (14)- अहमदनगर (1), पोलीस हेड कॉर्टर (1) सारसनगर (1), शिवाजीनगर (1), किंग रोड (1), श्रमीकनगर (1), मार्केट यार्ड कर्पे मळा (1), कानडे मळा (1),जगताप मळा (1), पाईपलाईन रोड (1),  हातमपुरा (4),
नगर ग्रामीण(05)- अकोलनेर (1) इमामपुर (1), कामरगाव (1), चिंचोडी पाटील (2) राहुरी (4) – बाभूळलोन (1),बारागाव नांदूर (3), पाथर्डी (1)- पाथर्डी (1), शेवगाव(2)- म्हसोबा नगर (1), आंतरवली खने (1) राहाता (1)- राहाता (1),
संगमनेर (30)- मंगळापूर (1),जनता नगर (4), जोर्वे (4), निमगाव पेंढि(1) निमगाव टेम्भी (1), मालदाड रोड (4), सुकेवाडी (1), खंडोबा गल्ली (1), घोडकर गल्ली (1), नांदुरी (2), घुलेवाडी (3), माहुली (1), नांदूरखंदरमाळ (1), जेधे कॉलनी (2), पंचायत समिती (3),
भिंगार (19)- सदर बजार(1), सोनसेल गल्ली (3), पंचशील नगर (3), मोनिन गल्ली (3),
डॉ जयस्वाल (1) नेहरू कॉलनी (6), भिंगार खालेवाडी(1), भिंगार (1)
पारनेर (1) – टाकळी ढोकेश्वर (1)
दरम्यान, आज जिल्ह्यातील ३४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, मनपा २२२
संगमनेर ३१, राहाता १८, पाथर्डी २, नगर ग्रा.१८, श्रीरामपूर ११, कॅन्टोन्मेंट ७, नेवासा २, श्रीगोंदा ५, पारनेर:९, अकोले १, राहुरी ९, शेवगाव ४, कोपरगाव १ रुग्णांचा समावेश आहे.
*उपचार सुरू असलेले रुग्ण: १२०६*
*बरे झालेले रुग्ण: २२८५*
*मृत्यू: ५३*
*एकूण रुग्ण संख्या:३५४४*
*STAY HOME STAY SAFE*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या*

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here