Ahmednagar : जिल्ह्यातील 303 रुग्णांना मिळाला आज डिस्चार्ज, 85 रुग्णांची भर

2
बरे झालेल्या रूग्णांची संख्या 2721
जिल्ह्यात आज 303 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता 2721 इतकी झाली आहे. दरम्यान काल सायंकाळपासून आज दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात नव्याने 85 रूग्णांची भर पडली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रूग्णांची संख्या आता 1234 इतकी झाली आहे. 
आज बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये
नेवासा (4)-भेंडा  बु 1,नेवासा खु 1,नेवासा 1, कुकाणा 1
राहुरी (1)- वांबोरी 1,
जामखेड (1) -खाडे नगर1,
राहता (6)- राहता 2,शिर्डी 2,दाढ बु 2
भिंगार 04- सदर बाजार 1,नेहरू कॉलनी 1,कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल 1,महात्मा कॉलनी 1
कर्जत (10)-राशीन 6, नागापुर 1,पिंपळवाडी 2, थेरवडी 1,
नगर शहर (7)-  गायकवाड मळा चिंतामणी हॉस्पिटल मागे 2,मिल्ट्री हॉस्पिटल 4,बोरुडे मळा 1,
अकोले (14)-राजूर 2, निंब्रळ 1,माणिक ओझर 10, वागेस 1,
कोपरगाव (1)- कोपरगाव शहर 1,
पाथर्डी(17)-  शेवाळे गल्ली 11,रंगार गल्ली 2,
नाथ नगर 1,वामनभाऊ नगर 2, पागोरी पिंपळगाव 1,
संगमनेर (17)- पावबाकी रोड 2,महात्मा फुले नगर 1,पेमगिरी 5, दाढ 1,विद्यानगर 2, सुतारगल्ली 1, गहीडेकर मळा 1,घोडेकर मळा 1, खर्डी 1,रायते 1,निमगाव पागा 1,
अकोले (2)- बाडगी बेलापुर 1,कोतुळ 1,
श्रीगोंदा (1)- पिंपळगाव पिसा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज 303 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा 09, संगमनेर 106, राहाता 12, पाथर्डी 67, नगर ग्रा.06, श्रीरामपूर 23, कॅन्टोन्मेंट 23, नेवासा 32, पारनेर 02, राहुरी 02, शेवगाव 05, कोपरगाव 09, श्रीगोंदा 06 आणि कर्जत येथील 01 रुग्णांस आज घरी सोडण्यात आले.
*बरे झालेली रुग्ण संख्या:2721*
*उपचार सुरू असलेले रुग्ण: 1234*
*मृत्यू: 54*
*एकूण रुग्ण संख्या: 4009*
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*
*STAY HOME STAY SAFE*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या*
*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*
*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*
संगमनेर- गाहिडेकर ऐवजी घोडेकर मळा असे वाचावे
संगमनेर (17)- पावबाकी रोड 2,महात्मा फुले नगर 1,पेमगिरी 5, दाढ 1,विद्यानगर 2, सुतारगल्ली 1,
*घोडेकर मळा 2* खर्डी 1,रायते 1,निमगाव पागा 1,

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here