Ahmednagar Corona Updates : जिल्ह्यातील २२८ रुग्णांना मिळाला आज डिस्चार्ज; दुपारपर्यंत ४० रुग्णांची भर

0
बरे झालेली रुग्ण संख्या: २९४३
अहमदनगर : जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४० ने वाढ झाली. दरम्यान, आज जिल्ह्यातील २२८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २९४९ इतकी झाली आहे.
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये

श्रीगोंदा – 6 – श्रीगोंदा शहर 1,काष्टी 2, जंगलेवाडी 3, अहमदनगर शहर-10 – पोलीस हेड कॉर्टर 1, कवडे नगर 1, सावेडी रोड 1, सारस नगर 1, अहमदनगर 2, केडगाव 1, माळीवाडा 1, शिवाजीनगर 1, रेल्वे स्टेशन 1, नगर ग्रामीण 2- बुऱ्हा नगर 1, नवनागापूर 1, जामखेड -1 – दिगाव 1, भिंगार-3- मोमीन गल्ली 1, कँटोन्मेंट हॉस्पीटल कॉर्टर 1, नेहरू कॉलनी 1, पाथर्डी -1 -पाथर्डी शहर 1, नेवासा-5- अंतरवली 1, कुकाणा 3, जळका 1, राहता -1- शिर्डी 1, संगमनेर -11- ओझर खुर्द 3, निमोण 1, रायतेवाडी 7,

*बरे झालेली रुग्ण संख्या:२९४९*
*उपचार सुरू असलेले रुग्ण: १२१६*
*मृत्यू: ६०*
*एकूण रुग्ण संख्या: ४२२५*
दरम्यान, आज २२८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळलेल्या २२२ आणि अँटीजेन चाचणीत बाधीत आढळलेले ०६ रूग्ण आज बरे होऊन घरी परतले. यामध्ये, मनपा ११४,संगमनेर १२, राहाता २६, पाथर्डी ३, नगर ग्रा.२५, श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट १०, नेवासा २, पारनेर ८, राहुरी १०, शेवगाव १, कोपरगाव ३, श्रीगोंदा २, कर्जत ३,अकोले २ रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या: २९४९*
*उपचार सुरू असलेले रूग्ण: १२१६*
*मृत्यू: ६०*
*एकूण रूग्ण संख्या: ४२२५*
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*
*STAY HOME STAY SAFE*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या*
*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*
*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here