Ahmednagar Corona Updates : तब्बल ४११ रुग्णांना मिळाला आज डिस्चार्ज 

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बरे झालेली एकूण रुग्ण संख्या : ३३६० 
अहमदनगर : जिल्ह्यात काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४० ने वाढ झाली. दरम्यान, आज जिल्ह्यातील ४११ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ३३६० इतकी झाली आहे. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७२.२१ इतकी झाली आहे.
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये पारनेर १- सुपा, अकोले ०९- शेरणखेल ०८, सुलतानपूर ०१ नेवासा-०६- रास्तापूर ०१, सुरेगाव ०१, सुरेगाव गंगा ०२, नेवासा शहर ०१, अंमळनेर ०१, राहाता ०१- साकुरी १, भिंगार ०१- ब्राम्हण गल्ली ०१,
नगर शहर १६- दातरंगेमळा ०१, केडगाव 2, शिवाजी नगर कल्याण रोड ०१, निर्मल नगर ०१, सिव्हील हॉस्पिटल ०१, डी एस पी चौक ०१, अहमदनगर ०१, श्रमीकनगर सावेडी ०१, मिल्ट्री हॉस्पिटल ०६, नालेगाव ०१, श्रीगोंदा ०१- जंगलेवाडी,
नगर ग्रामीण ०१-  दशमेगाव, श्रीरामपूर ०१ – शहर, कोपरगाव ०३- राम मंदिर रोड ०१, लक्ष्मी नगर ०१, सुरेगाव ०१
दरम्यान, आज ४११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, मनपा २२३, संगमनेर ५३, राहाता १८,पाथर्डी २, नगर ग्रा.२५, श्रीरामपूर २३, कॅन्टोन्मेंट १, नेवासा १०, पारनेर ७, राहुरी १०,शेवगाव १, कोपरगाव ३, श्रीगोंदा १५, कर्जत १४, अकोले ५, जामखेड १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here