सुशांत आत्महत्या प्रकरणी पारदर्शकता ठेवा, मुख्यमंत्री ठाकरेंच्या पोलीस महासंचालकांना सूचना

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासामध्ये पारदर्शकता ठेवा, चोख तपास करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी ‘वर्षा’ बंगल्यावर पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त आणि मुख्य सचिव यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा केली. 

दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येवरून बिहारमध्ये राजकारण पेटले आहे. तर नुकतेच बिहारच्या एसपींनी बीएमसीने जाणूनबुझून क्वारंटाईन केल्याचा आरोप केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here