रक्षाबंधन : सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना राखी बांधली

3

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ही महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध भावंडे. दरवर्षीप्रमाणे या भावंडांनी रक्षाबंधनाचा सण घरच्या घरी उत्साहात साजरा केला.

सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ परिसरातील शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार यांना राखी बांधली. यावेळी शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुळे कुटुंबीय उपस्थित होते. त्याचबरोबर संपूर्ण देशवासियांना त्यांनी राखी पौर्णिमेच्या ट्विटरवरून शुभेच्छाही दिल्या. तसेच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राखी बांधतानाचा व्हिडिओही शेअर केला.

https://www.facebook.com/watch/?v=379663423015037

 

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here