रामायण मालिकेतील श्रीराम सांगत आहेत राम मंदिर निर्माणाच्या संघर्षाची कहाणी, पाहा अरुण गोविल यांचा व्हिडिओ

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा संपून आज अखेर श्रीराम मंदिर निर्माणासाठी जन्मभूमी पूजन सोहळा व शिलान्यास समारोह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. गेल्या अनेक दिवसांपासून याची प्रतीक्षा होती.

या काळात देशात राममय वातावरण झाले होते. याच पार्श्वभूमीवर दूरदर्शन वरील रामायण मालिकेत श्रीरामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांनी फेसबुकवरून श्रीराम मंदिर निर्माणाच्या संघर्षाची कहाणी सांगितली आहे.

पाहा त्यांचा फेसबुक व्हिडिओ… लिंकवर करा क्लिक

https://www.facebook.com/story.php?story_fbid=3282497468452803&id=651491594886750&scmts=scwspsdd&extid=G6QQ4RrxHsJ0GxEN

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here