#GoodNews : अहमदनगर जिल्ह्यात आज ३६९ रुग्ण बरे होऊन परतले घरी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

अहदमनगर जिल्ह्यात आज ३६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

यामध्ये मनपा १३५, संगमनेर ३३, राहाता ७, पाथर्डी १९, नगर ग्रा.१३, श्रीरामपूर २२, कॅन्टोन्मेंट २०, नेवासा ४१, श्रीगोंदा २, पारनेर २९, अकोले ११, शेवगाव २, कोपरगाव १६, कर्जत १६, जामखेड २, राहुरी १, बरे झालेले एकूण रुग्ण:५३३४

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here