Shrirampur : वांगी बुद्रुकमध्ये बिबट्या जेरबंद

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

वांगी बुद्रुकमध्ये बिबट्या जेरबंद झाला आहे. काल या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता.  

श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक परिसरामधील गावामध्ये गेली दोन ते तीन महिन्यापासून तीन ते चार बिबटे मुक्त संचार करून आतापर्यंत 30 ते 40 बकऱ्यांचा व कुत्र्यांचा फरच्या पाडणारा बिबट्या बंद झाला आहे. कालच पिंजरा लावला व रात्रीत बिबट्या पिंजऱ्यामध्ये अलगद अडकला. अजूनही काही बिबटे मुक्त संचार करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण असल्या कारणाने वन विभागाने याची त्वरित दखल घेऊन अजूनही काही पिंजरे लावण्याची गरज आहे. सर्व बिबटे या परिसरांमधून पकडण्याची गरज आज दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here